

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
“रक्तदान सर्व श्रेष्ठ दान”
काटोल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय प्रतिनिधी मा.आमदार श्री अनीलजी देशमुख साहेब यांच्या जन्मदिना निमित्त आज गुलाबबाबा आश्रम कोंढाळीे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना विरुद्ध च्या लढ्याला अधिक बळ दिले. अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.त्यात प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य संजयजी डांगोरे,ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसादजी पांडे, दिलीप जाउळकर,सतीश पुंजे,आदींची उपस्थीती होती
रक्तदान शिबीराकरीता राष्ट्रवादी युवा तथा विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतलेला होता.त्यात प्रामुख्याने विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश गजभिये,युवक काँग्रेसचे प्रशांत खंते,नितीनी ठवळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
