

प्रतिनिधी:राहुल झाडे ,वरोरा
लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक,13 ,12 ,2020 रविवार ला राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांचा 80 व्या वाढदिवसानिमित्य राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष अतुल वानखेडे यांचा कडून नवजात शिशुंना आवश्यक असलेल्या संपूर्ण अशा विविध वस्तुंचे वाटप करून आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित राष्ट्रवादी चे शहर सामाजिक न्याय चे अध्यक्ष अतुल वानखेडे ,श्री मालके ,विनोद वानखेड़े , अहेफाज शेख, शारुख शेख,आशीष कुमरे,गणेश चलाख,दिलीप धनविज, नीलेश सरकते, वासेकर ,धीरज उरकुड़े ,विशाल ढोक ,अनिल वानखेड़े, कामले, महेंद्र सुरपम तसेच रुग्णालयातील डॉ राठोड साहेब ,डॉ जाकिया शेख मॅडम, वरिष्ठ सिस्टर काकड़े ,व रुग्णाल्यातील कर्मचारी उपस्थित होते
