रिधोरा येथे शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

रिधोरा:-
पणन महासंघाकडुन शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ अपना कॉटन जिनिंग रिधोरा येथे बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले, बाजार समिती संचालक अजय लाडसे, माणिकराव लांडे, बंडूभाऊ राठोड, अंगदजीभैस्वार, प.स. सदस्य संजयभाऊ डांगोरे, निशिकांत नागमोते, डॉ. अनिल ठाकरे, अशोक बाभुळकर,राजूभाऊ ठाकरे, जिनिंगचे मालक प्रकाश वंजारी, मेहबूब शेख, सिनियर ग्रेडर धनराज वानखेडे आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.*