


लता फाळके / हदगाव
लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/BU0olst0ERvGH3rjMfjoIT
एक ऑटो चार मोटरसाइकिल दोन स्कूटी जळून खाक
तामसा येथील होळी गल्ली व राम मंदिर या ठिकाणी अनोळखी व्यक्तिने एक अपे ऑटो व सहा मोटरसाइकिल अनोळखी व्यक्तिने पेंटून दिल्याची घटना दि 19 रोजी मध्यरात्री घडली असून या घटनेने तामसा परिसरात व तामसा येथील नागरिकता भीतीचे वातारण निर्माण झाले आहे
तामसा ही 25 ते 30 हजार वस्तिचे गांव आहे तेव्हा तामसा या ठिकाणी पोलिस ठाणे ही आहे परंतु काही पोलिस कर्मचारी यांच्या काम चुकार पना मुळे रात्री ची गस्त व्यवस्थित नसल्या मुळे ही घटना घडल्याची चर्चा तामसा गावात व परिसरात असून स्वता पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी रात्री 2:30 वाजता मध्यरात्री भेट दिली
या ठिकाणी तामसा येथील होळी गल्ली,व राम मंदिर या परिसरातील एक ऑटो mh26 G 6325 ज्याची किमत 1 लाख 70 हजार,बबलू सय्यद अहमद यांची मोटर सायकल क्रमांक mh 26 AJ 6123,गजानन नादकुमार बंडेवार यांची मोटर सायकल mh 26 AH 225,किशोर मुलावकर mh 26 m 2145,रमाकांत बंडेवार यांची मोटर सायकल क्रमांक mh 26 AE 7365, नंदकुमार गंगाधर कंठाले mh 26 S 4322, अशोक लाभसेटवार यांची स्कूटी mh 26 BK 55 69 ,असे एक ऑटो आणि 6 मोटर सायकल त्या मध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसाइकिल असून एकूण 7लाख रूपयाचे नुकसान झाले असून
या ठिकाणी ही घटना समजताच शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश पाटिल घंटलवार,दिलीप बास्टेवाड,विजय बास्टेवाड जिल्हा परिषद सदस्य,संभाजी कल्याणे,यांनी गावातील जळालेल्या वाहनाची पाहणी केली
या वेळी तामसा पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी पाहणी करून जळालेल्या वाहनाची तपासणी केली व ऑटो मालक गणेश नागोराव शिंदे यांच्या तक्ररीवरुण अनोळखी व्यक्ति विरुद्ध गुन्हा नोद करण्याची प्रकिर्या चालू होती दुर्ध्वनी वरुण पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्याशी संपर्क साधला असता जल्द गतिने तपास करणार असल्याचे सांगितले
