शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या भाजप सरकारच्या हिंस्रपणाच्या विरोधात आज महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी धरने आंदोलन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पण सरकारच्या या कारस्थानास शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिकार होत आहे.

  शेतकारी बांधव यांच्या आंदोलन स्थळी असलेल्या मूलभूत सेवा जसे पाणी , विज, शौचालय व्यवस्था, बन्द करण्याच्या केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला 

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे, या हिंसक कृती च्या विरोधात सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपोषण, उपवास, निषेध करण्यात येत आहे या अनुषंगाने चंद्रपुर मध्ये महात्मा गांधी चौक मनपा समोर धरने आंदोलन करण्यात आले

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर केंद्रातील भाजपा सरकारच्या हिंसक कृतीचा जाहीर धिक्कार करत आहे.

आंदोलन स्थळी उपस्थित श्री. प्रशांत येरने (महानगर अध्यक्ष), श्री सुनील मूसळे (जिल्हाध्यक्ष ग्रामीण), श्री. परमजीत सिंघ (जिल्हा संघटन मंत्री), श्री. सुनील भोयर (संघटन मंत्री महानगर), श्री. संतोष दोरखंडे (जिल्हा सचिव), श्री.राजू कूड़े ( सचिव महानगर), श्री. शंकर धुमाले (ऑटो संघटन जिल्हाध्यक्ष) , श्री. योगेश आपटे (शहर उपाध्यक्ष), श्री. सिकन्दर सागोरे (शहर उपाध्यक्ष), श्री भिवराज सोनी, श्री अशोक आनंदे, श्री. अजय डुकरे, श्री.शाहरुख शेख, श्री.रामदास पोटे, श्री. वामनराव नन्दूरकर , श्री.सय्यद अली, श्री. आसिफ हुसैन, श्री. रवि पुपलवार, श्री. इर्शाद शेख, श्रीमती. वैशाली डोंगरे, श्री. सन्दीप तुरकयाल, श्री. सुरेंद्र करकाडे, श्री. एस बी चौहान, श्री.हिमाऊ अली, श्री. मनीष नागपुरे, श्री. मारोती धकाते, श्री. मयूर राइकवार, श्री.बबन क्रिश्नपल्लिवार, श्री.दिलीप तेलंग, श्री. राजेश चेडगुलवार (जिल्हा, महानगर सोशल मीडिया हेड) आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

विनम्र,

राजेश शंकर चेडगुलवार
8055589696
आम आदमी पार्टी,
चंद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख