पेट्रोल व डिझेल दर वाढ संदर्भात व शेतकरी कायद्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

आज केळापूर तालुका व पांढरकवडा शहर शिवसेना कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात होणारी वाढ व नवीन शेतकरी कायदे विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पांढरकवडा येथील तहसील चौकात आंदोलन करण्यात आले व मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिव सैनिक उपस्थित होते..

स्थळ – तहसील चौक, पांढरकवडा
दिनांक – 5/2/2021