सोनारी सरपंच पदी सुधाकर पाटील तर उपसरपंच पदी तयबाबी सय्यद अहमद यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी ग्रामपंचायतींवर अखेर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे स्वातंत्र्या नंतर पहिल्या वेळेस काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारच्या मुसक्या बांधत ९पैकी ७उमेदवार विजयी करुन भाजपने सत्ताधारी पक्षाना व त्यांच्या नेत्यांना चांगलेच उत्तर दिले आहे एकेकाळी तालुक्यात भाजपचे कोणतेही झाळे नव्ह्ते आज ५२ग्रामपंचायत पैकी जवळपास १०ते १५ग्रामपचयत मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरपंच व उपसरपंच निवडणुकीत विजयी झाले त्याच बरोबर हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले पॅनला जनतेने उत्तर सोनारी मध्ये ७%मुस्लिम बांधव असताना देखील येथे भाजपची एक हाती सत्ता अली आणि विरोधकांना प्रति उत्तर दिले आजसरपंच-:सुधाकर पाटील सोनारीकर
उप सरपंच:-तयबाबी सय्यद अहमद सदस्य.शेख रज्जाक दुल्हे
लक्ष्मीबाई जयवंतराव पवार शिंदुबाई प्रकाश माने आर्चना शिवाजी भिंगोरे शे.इब्राहीम साहब. ज्ञानेश्वर पाटील विठ्ठल पतंगे विनायकराव पाटील (पो.पा) हमीद खान पठान रामदास कदम शे नयुम तानाजी कदम शरद महामुने चांदराव पाटील
गणेश शेलगावकर प्रकाश माने देविदास कदम दिगांबर सुर्यवंशी कोंडबाराव पाटील लाल खान पठान
शे. रज्जाक साहब शे. मिनाजभाई शिवराम कदम भुजंग नेवरकर
संजय वानखेड़े रवि पाटील मनोज पवार विजय पवार सय्यद युनुस हुशेन बेग शे. आरीफ मारोती वानखेड़े
शिवाजी भिंगोरे सलीम मिस्त्री योगेश पवार बशीर मिस्त्री
सय्यद जुबेर आबदुल बेग नंन्हु मिस्त्रीविनोद दुर्गेकर नागेश पवार वैभव पवार दत्ता मानेगजानन भिंगोरे कृष्णा कानकाटे
यावेळी ग्राम विकास पॅनलचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते