धक्कादायक:नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना ची लागण

प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक

नाशिक/ अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना ची लागण झाली आहे, कालच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व इतर मान्यवरांच्या सोबत देवळाली चे आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात उपस्थित होते.