सुकनेगाव ग्रामपंचायत चा पद ग्रहण सोहळा पार

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

सुकनेगाव ग्रामपंचायत चा पद ग्रहण सोहळा पार पडला रोज गुरुवार नवनिर्वाचित सरपंच पदी गिताताई महेशराव पावडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपसरपंच पदी विजयराव माहादेवराव पावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील अनेक वर्षांपासून माझि सरपंच यांच्या उपस्थित पधग्रहन सोहळा पार पडला सरपंच तथा उपसरपंच यांचे स्वागत करण्यात आले