नवीन ATM चे उदघाटन

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार


कोरपना :- वणी रोड कोरपना येथे नवीन ATM चे दि 28-02-2021 रोज रविवार ला जनतेच्या सेवेत रुजू होत आहेत.
तरी सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण या ATM च्या सुविधेचा लाभ घ्यावा. ATM मधून पैसे काढताना ग्राहकाला कसलाही चार्ज लागणार नाही. या ATM मधून एक वेळेस पैसे काढण्याची कमाल मर्यादा पाच हजार करण्यात आली आहे.
भविष्यात याच ATM मध्ये कोणत्याही बँकेचे पैसे पण जमा करण्याची सोय कोरपना वासीयांना मिळणार आहे. तरी सर्वांनी या ATM च्या सुविधेचा लाभ घ्यावा हे आवाहन ATM चे संचालक अंशुल विनोदजी पोतनुरवार यांचेकडून करण्यात येत आहे.