
जमगाव (खु)येथील सुरज हरिभाऊ पाचभाई वय 20 वर्ष यांनी आज गावाच्या जवळच असलेल्या गोठ्याजवळ बाभळीच्या झाडाला दुपट्याच्या साहाय्याने गळफास घेतला .गळफास घेताना पायाखाली बादली ठेवत त्यावर उभा होऊन गळफास लावून उडी घेतली व गळफास आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. घरातील एकटा मुलगा गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई वडील आहे .
