
प्रतिनिधी:आशिष नैताम
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा शहर कार्यकारणी गठित
पोंभुर्णा :- 11 03 – 2021
मा. राजेंद्र वैद्य ज़िल्हाद्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चंद्रपूर,
मा. डाँ. आनंद अडबायले मूल / बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष.
मा. महादेव पिदूरकर ज़िल्हा अध्यक्ष सेवादल चंद्रपूर.
मा. बादलजी उराडे शहर अध्यक्ष बल्लारपूर. यांच्या प्रमुख उपस्तितिथ पोंभुर्णा शहर कार्यकारणी गठित करण्यात आली
अध्यक्ष :- भुजंगराव ढोले
उपाध्यक्ष :- गंगाधर कोडगट्टीवार
उपाध्यक्ष :- संजय येलूरवार
उपाध्यक्ष :- दिनेश नैताम
महासचिव :- जगनाथ कोहळे
सचिव :- दिनेश राजेश्वर नैताम
सचिव :- आनंदराव घुबळे
कोषादयक्ष :- विलास उराडे
संघटक :- अशोकजी सातपुते
संघटक :- अरुणजी गुरनुले
सदस्य:- लक्ष्मण गुरनुले, संतोष उईके, विवेक लोणारे, रुषीजी गुरनुले, रोशन गुरनुले,गंगाधर गिरोले, मुकेश ठाकरे, निकेश कास्तावार, आकाश सातरे, सोनू मोहुर्ले, व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
