प्राथमिक आरोग्य केंद्र क. सांवगा आढावा बैठक

आज गुडीपाडव्याच्या दिवशी कचारी सांवगा येथील पीएचसी मधे आरोग्याच्या संदर्भात आढावा घेन्यात आला.कोरोना लसीकरण आणि टेस्टींग आदी बाबत चर्चा करन्यात आली.प्रत्येकांनी स्वत:ची आणि कुंटुबाची काळजी घेने आवश्यक असल्याचे विचार पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांनी वेक्त केले. यावेळी आरोग्य केंद्रामधे सामाजीक कार्यकर्ते निलेशजी दुबे, तालुका आरोग्य अधीकारी डाँ.सशांक वेव्हारे,डाँ मानेकर सर, यांचे समवेत सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
मेटपांजरा जिप मधील ग्रामीन भागामधे जाउन जनतेमधे लसीकरन आणी टेस्टींग बाबत जनजाग्रुती करन्यात येत असल्याने आता लसीकरनासाठी गर्दी पहावयास मिळत आहे.असे विचार निलेशजी दुबे यांनी वेक्त केले.आणि या कोरोना काळात सेवा देनारे डाँक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे आभार वेक्त केले.