पोलिस पाटील रिधोरा येथे शांतता समितिची मीटिंग शांततेत पार पडली

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

रिधोरा येथे शांतता सुव्यवस्था संदर्भात मीटिंग अंतर्गत यात सर्व मान्यवरांने,,,,
कायदा सुव्यवस्था संदर्भात चर्च्या
केली तसेच महिलांना रोज नित्य
क्रमात येणाऱ्या समस्या आणि
यावर उपाय यावर चर्च्या झाली,,शासन सदैव्य जनतेच्या पाठीशी असून,कार्य तत्पर असेल
याची ग्वाही ,,
श्री.महादेव आचरेकर
(पोलिस निरीक्षक काटोल)तसेच, पोलिस उपनिरीक्षक ,,,,
श्री संतोष निभोरकर यांनी दिली.
उपस्थित ,,,
श्री.संजयजी डांगोरे (प.स.सदस्य काटोल)श्री.वैभव राऊत ग्रा.प सदस्य,श्री.प्रेमचंन्द दुपारे ग्रा.पंचायत सदस्य.
श्री.भूषण मुसळे (शे.कृ.स.सचिव)
,,,,, श्री.प्रशांत पवार (क.का.विदर्भ प्रमुख) यांनी सूत्र संचालन केले.
उपस्थित महिला वर्ग पुरुष वर्ग
व इत्तर मान्यवर,,
“पोलिस पाटील रिधोरा सौ. सुषमा बि. मुसळे या सर्वांच्या उपस्थित, कोरोना काळात जीवाचे रान केले अश्या
मान्यवर यांना अन्धश्रद्धा निर्मूलम समिति कडून मानपत्र
देऊन सन्मानित करण्यात आले,
महिलांच्या व्यथा व मानवी समाजाचे जीवंत चित्रण रेखाटनारे शब्द सुमनाने सर्व मान्यवारांचे मन मोहून या शांतता
समितिची सांगता पार पडली,,,
उपस्थित :-
बचत गटातील व गृहिणी महिला तसेच ग्रामस्त ,,,
परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,वार्ड क्रमांक १मधील ग्रामस्त यांनी या शांतता
समीति मिटिंगला सहकार्य केले.