भीषण परिस्थीती येवु नये म्हनुन पाण्याचा योग्य वापर व्हावा: संजय डांगोरे


(प्रतीनिधी 01/04/2022)
दरदिवशी पाण्याची पातळी खोल- खोल जात आहे.आपण पाण्याचा वेवस्थीत वापर न केल्यास भिषन पाणि टंचाईला सामना आपल्याला करावा लागेल. असे विचार समाजसेवक संजय डांगोरे यांनी पंचायत समीती काटोल येथील जल शक्ती अभीयान कार्यक्रमात वेक्त केले.
जगामधे झालेल्या सर्वे मधे भारतात पाण्याची भिषन अवस्था आहे.घरगुती वापर,शेती सिंचन,कारखान्यात वापर आदी अनेक ठिकानी पाण्याचा वाढता वापर आहे.पावसाचे अथवा इतर पाण्याच्या साठवनुकीचे धोरन वाढविने जसे गरजेचे आहे तसेच पाण्याचा योग्य वापरही होने आवश्यक आहे.
पंचायत समीती काटोल सभाग्रुहात संपन्न झालेल्या जलशक्ती कार्यक्रमात पाण्याच्या योग्य वापराबाबत आणि याचा प्रचाराबाबत सर्व कर्मचारी यांनी तशी शपथ घेतली.
यावेळी पंचायत समीती सदस्य संजय डांगोरे,खंडविकास अधीकारी संजय पाटील, संजय गनोरकर,सचिन गोरटे,झेलगोंदे,जंगले ,भेलकर,पाटील आदींअधीकारी सहीत सर्व कप्मचारी यावेळी उपस्थीती होती.