हिमायतनगर तालुक्यातील कोविड टेस्टीग सेंटरमध्ये नागरीकाची तोबा गर्दी कोविड टेस्टीग सेंटर वाढविण्याची गरज


प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यात एकच कोविड सेंटर असल्यामुळे त्या ठिकाणी नागरीकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते याकडे प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची व्यवस्था करताना दिसत नाही हिमायतनगर तालुक्यात जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामध्ये उपकेंद्र असे मिळुन सात ते आठ आरोग्य केंद्र असताना देखील एकाच ठिकाणी कोविड ची तपासणी केली जात असल्याने या ठिकाणी नागरिकांना सकाळी 7 वाजे पासुन रांगेत थांबावे लागत आहे नाही पाण्याची व्यवस्था नाही जेवण्याची उष्णतेमुळे लोकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे याकडे ना लोकप्रतिनिधीं लक्ष घालत नाही आरोग्य अधिकारी सगळं रामभरोसे कारभार चालू असताना दिसून आले जर प्रत्येक उपकेंद्र मध्ये कोविड तपासणी ठेवली तर येथिल सख्या कमी होईल पण विविध कारणे समोर आणले जात आहे त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आज हिमायतनगर दुधड चिचोर्डी अशा ठिकाणी भव्य दिवे इमारती उभ्या करून काही त्याचा फायदा जनतेला होत नाही ना कर्मचारी ना आरोग्य केंद्र चालू केवळ सरकार घोषणा करीत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार कोण आहे असा प्रश्न उपस्थित केले जात आहे जर का याकडे लक्ष केंद्रित नाही केले तर टिम मोदी स्पोर्टर संघ यांच्या वतीने ताला टोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे आज संपूर्ण जगा मध्ये
कोविड १९ महारी अनेक देशांमध्ये पसरत असतांना, संपूर्णजग या विषाणूला आवर घालण्यासाठी आणि त्याला फैलण्यासासून रोखण्यासाठी झगडते आहे. ज्यांची रोगप्रतिकार्शक्ती चांगली आहे ते लोक या कोरोना विषणूचा सामना चांगल्या प्रकारे करण्यासाठी सज्य आणि अधिक समर्थ असतील या गोष्टीवर डोक्टरांच देखील मतैक्य आहे. सद्गुरू इथे आपली रोगप्रतिकार शक्ती थोड्या काळात नैसर्गिक रीतीने कशी वाढवता येतील हे इथे सांगतात.सद्‌गुरु: विषाणू ही मानवी जीवनासाठी काही नवीन गोष्ट नाही. आपलं अस्तित्व अक्षरश: जिवाणू आणि विषाणूंच्या महासमुद्रात आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की हा विशिष्ट विषाणू आपल्यासाठी नवीन आहे म्हणून आपल्या शरीराला त्याचा त्रास होतोय. ज्या प्रकारे इतर बर्‍याच गोष्टींचा सामना आपल्या शरीरानं आतापर्यंत केला त्याचप्रकारे आपलं शरीर आवशक ती प्रतिद्रव्ये (अॅंटीबॉडीस) निर्माण करून या विषणूचा देखील सामना करू शकेल यासाठी आपल्याला काही गोष्टी करता येणं शक्य आहे. हा या विषाणू वरचा इलाज नक्कीच नाहीये पण या सोप्या गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची प्रतिकारशक्ती सहा ते आठ आठवड्यात किमान काही टक्के तरी अधिक सुधारलेली असेल. स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाला धोका न होता या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी त्याच गोष्टीची तुम्हाला गरज आहे.१. कडूलिंब आणि हळदकाही पर्वतरांगा सोडल्या तर भारतात बहुतेक भागात कडूलिंब सापडतो आणि हळद तर सगळीचकडे मिळते. आजकाल नॅनो-टर्मरीक नावाचा प्रकार आ