महा डीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्यावा… कृषी अधिकारी यांचे आव्हान

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी अधिकारी यांचे आव्हाण आहे आपण शेती विषयक कोणत्याही योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असते भारत हा कृषिप्रधान देश आहे जवळपास सर्वच शेती मध्ये आपले उदरनिर्वाह करीत असतात धावपळीच्या जीवनात सर्व काही कमी वेळात जेवढे काम व जास्त उत्पादन कसे निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज संपूर्ण जगा मध्ये कोरोना महामारी मुळे अर्थिक मंदी उद्भवली आहे आणि दरवर्षी पेक्षा यावर्षी सोया व कापुन यांचे उत्पादन घटले असून शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या डडेंफायद्याची योजना मा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाडिबीटी नावांचे पोर्टल उपलब्ध केलें आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची योजना या पोर्टल वर उपलब्ध आहे यांचा फायदा शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन हिमायतनगर तालूका कृषि अधिकारी वरही आर चण्णा साहेब यांनी जनतेला अव्हाण केले आहे व खाली वेबसाईट वर जाऊन आपला अर्ज भरावा व येणाऱ्या ३१/१२/२०२० आपले नाव नोंदणी करुन या योजनेला सहकार्य करावे असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे
*महा डीबीटी पोर्टल वर सन 2020-21 साठी खालील योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आँनलाईन करन्याची शेवट दिनांक 31.12.2020.