करंजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सतत आठव्यांदा रंगराव पाटील यांची निवड…
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये तंटामुक्त समिती ची सर्व गावकऱ्या समक्ष बिनविरोध निवड…