विरसणी गावठाणातील अतिक्रमण हटविण्याची नागरीकांची मागणी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसणी येथील नागरीकांनी गावातील काही गावठाण जागेवर प्रकाश नारायण महाजन या व्यक्तींनी अतिक्रमण केले असून नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो यांची दखल गावातील नागरीकानी घेऊन त्यांना सांगण्याच्या प्रयत्न केला पण मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि अरेरावी भाषांचा वापर केला जात आहे असे गावातील नागरीकांचे म्हणणे आहे विशेषतः या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असुन स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे आणि तेथील जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला असुन येथिल अतिक्रमण हटवुन त्या शाळेला जाण्या साठी रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी गावातील नागरीकांनी हिमायतनगर तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली जर का याची सखोल चौकशी करून तो रस्ता जाणारया येणाऱ्या साठी मोकळा करून द्या नाहीतर आम्ही लोकशाहीचा अवलंब करून उपोषण करु आशा इशारा नागरीकांनी दिला आहे