
हिमायतनगर तालुक्यातील गावे गावी 15 आॅगस्ट निमित्ताने वेगवेगळ्या महापुरुष यांच्या वेशभूषा परिधान करून लहान भाऊ चुमुकल्या मुला मुलींनी त्यांच्या रुपात लोकांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली त्या मध्ये जे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक समाजसुधारक त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हा देश इंग्रजांच्या गुलामगिरी मधुन नाव मुक्तत केला आज त्या कार्यास 75 वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने आपण हा अमृत महोत्सव म्हणुन साजरा करीत आहोत त्या मध्ये हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा ध्वज उभारुन आनंद उत्साह साजरा केला असेच करंजी जिल्हा परिषद शाळेने लहान मुलांना अनेक थोर क्रांतिकारक यांची वेशभूषा परिधान करून जनतेला त्यांच्या जीवन चरित्राची आठवण करून दिली या मध्ये शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर मॅडम इतर नागरीकांचा मोठा वाटा आहे
