करंजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सतत आठव्यांदा रंगराव पाटील यांची निवड…

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये तंटामुक्त समिती ची सर्व गावकऱ्या समक्ष बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये सतत आठ वेळा तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून रंगराव बापूराव पाटील जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी सरपंच सै वनिताबाई बालाजी पुठेवार , उपसरपंच प्रतिनिधी पांडुरंग रामराव सूर्यवंशी, ग्रामसेविका माॅडम पोलीस पाटील बापूराव मिराशे, ग्रामपंचायत सदस्य अरुण गाडेकर, रामकिसन सुंकरवार, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शिवाजी पवार, निरंजन जाधव, शब्बीर खान पठाण ,माजी सभापती दतराम पाटील करंजीकर, माजी उपसरपंच डॉक्टर रामदास परभणकर ,संचालक नासर पठाण, पाणीपुरवठा अध्यक्ष विनायकराव सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम दिगंबर कदम, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सारंग पाटील मिराशे, राज गाडेकर, परमेश्वर गाडेकर ,परमेश्वर सूर्यवंशी, गोविंद पाटील, माधव धोंडगे ,ज्ञानेश्वर पुट्टेवार, बालाजीराव मानकरी, दशरथ वाघमारे, मारुती पारवेकर शंकर जाधव, माधव मोहन गाडेकर ,पञकार विकास गाडेकर, केशव पाटील सोळंके,गंगाधर उमाटे आमोल जाधव रंगराव साहेब जाधव बिनवत पवार यशवंतराव कदम, कृष्णा माने, रावसाहेब पवार, नवनाथ चाभरेकर, मनोज शिंदे, उमेश कदम, गजानन शिंदे, व गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते..