
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथिल बॅंक तालुक्यातील दोन नंबर ची भारतीय स्टेट बँक आहे या बँक मध्ये जवळपास तीस चाळीस गावातील ग्राहकांचे खातें या बॅंक मध्ये समाविष्ट आहेत जमा खाते देखील या बॅंक मध्ये आहे ग्राहक विश्वासाने या बॅंक मध्ये आपली ठेवी ठेवत असतो तरी या बॅंक कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी भाषांचा वापर करताना आढळून आले याकडे लक्ष कोण देणार बॅंक कर्मचारी आपली मनमानी चालवीत असतों यांवर नियंत्रण ठेवणार कोण ज्याचा जीवांवर बॅंक अवलंबून आहे त्याला धोबी पछाडले जात असतों नाही कोणती नेमवली ठेवली जात नाही जेव्हा वाटल तेव्हा बॅंक चालू केली नाही तर बंद आसा व्यव्हार सरसम बॅक मध्ये चालू आहे ज्याचा पैसा बॅंक मध्ये जमा त्याचा रुबाब बॅंक मध्ये पहाताना आढळुन आले शाखा मॅनेजर तर कलेक्टर भाषा वापरून लोकांना दाबण्याचा प्रयत्न करीत असतो या कर्मचारी नाही कोणताही आदेश नसताना गुरुवारी बॅंक बंद करून ग्राहकांना त्रास देतो व आम्ही जो वेळ ठरवलेली आहे त्या वेळेतच यावे लागेल आसे आदेश काडुन कामचुकारपणा करतांना दिसुन आले आहे बँक ही आठवड्यात पांच दिवस चालू असतो तरी देखील त्या मध्ये गुरूवार बंद त्यामुळे ग्राहकांना याचा त्रास होत आहे आज महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असून सरकारने काढलेल्या आदेशांचे पालन नागरीक करीत आहेत आज या बँक मध्ये येण्यासाठी नागरीकांना पाई याव लागतो त्या मध्ये वेळ कमी पुन्हा मॅनेजर याचा शिव्या खावून घरला वापस जाव लागत असतों पुन्हा उष्णतेमुळे जिव लाई लाई होतो म्हणून ग्राहक कर्मचारी यांना वेतागले आहे या कोण आळा घालेल याची गुर्मी कोण उतरील असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना ग्राहकाने केले आहे जर का यांच्यावर नियंत्रण नाही ठेवले तर शेतकरी लोकांना न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
