मराठा आरक्षणावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक, मराठा आरक्षणासाठी जीवांचे प्राण लावू…… माधवराव पाटील देवसरकर

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
महाराष्ट्र सरकारने न्यायालयात माडलेली भुमिका सर्वोच्च न्यायालयाने हुडकावुन लावली असल्याने स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे जर का मराठा आरक्षणासाठी जिवाचे प्राण गमवावे लागले तरी चालेल पण आरक्षण मिळाले पाहिजे असे वक्तव्य स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज आयोजित सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण रद्द या निर्णयाविरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या प्रतिमात्मक पुतळा दहन करण्यासंदर्भातील आंदोलन तूर्तास नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. प्रवीण कुमार शेवाळे साहेब व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर साहेब व जिल्हाविशेष शाख्येचे प्रशांत देशपांडे यांच्या विनंतीस मान देऊन तूर्तास स्थगित करण्यात आलेले आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणुरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम जिल्हाकार्याध्यक्ष प्रकाश पाटील घोगरे,राहुल लांडगे, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड तालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे, वि.आ. जिल्हासंपर्कप्रमुख वैभव भिसीकर, वि.आ. जिल्हाध्यक्ष शैलेश पाटील, शाखाप्रमुख निरंजन कदम,नारायण पाटील कदम, दशरथ पाटील शिंदे, गोविंद पाटील कदम.