
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल सामाजिक एकता पॅनला साथ असे आव्हाण हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू गजाननराव सुर्यवंशी यांनी करंजी वासी यांना केले व गेल्या पाच वर्षांपासून गावाच्या विकासासाठी सदैव धडपड करीत असतात गावातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून तो मार्गी लावण्यासाठी एकजूटीने सर्वांना विश्र्वासात घेऊन काम करीत असतात गेल्या पंधरा वर्षांपासून करंजी गावं बिनविरोध होत असताना मात्र यावेळी करंजी गावात आगळं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे दोन पॅनलप्रमुख काॅग्रेसचे असताना देखील ही का निर्माण झाली यांचे गणित लागता लागेण आज सर्व तालुक्यांत महाविकास आघाडी सरकारचे कार्यकर्ते असताना देखील बिनविरोध होताना दिसून येत नाही या मध्ये प्रतिनिधी कमी पडत आहे असे चित्र निर्माण झाले आहे आज करंजी मध्ये सर्व समाज एकत्रित घेऊन चालणारे असे व्यक्तीमत्व गजाननराव सुर्यवंशी यांनी निर्माण केले आहे करंजी मध्ये आमदार जवळगावकर यांच्या प्रयत्नातून गावाला मुस्लिम स्मशानभूमीची देखील व्यवस्था करूंन देण्यात आली आज हिंदू धर्माचे देखील स्मशान भूमी साठी दहा लाख निधी मंजूर करून घेतला असे काम गजाननराव सुर्यवंशी यांनी आपल्या कार्यात केले आहे पुढे ही गावाच्या विकासासाठी तत्पर राहील असेही आश्वासन सामाजिक एकता पॅनल प्रमुख यांनी पत्रकार यांच्याशी चर्चा करताना दिले आहे..
