
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे आरोग्य वर्धिनी कैन्द्र असुन त्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली जात नाही आज आयुष मान भारत हे ब्रिद वाक्य घेऊन नुसते चालनार नाही तर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या आशा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे आज आरोग्य केंद्रामध्ये एकुण सहा ते सात कर्म चारी काम करीत असतात पण जेव्हा पेशंट दवाखान्यात येतो तेव्हा कोणताही डॉक्टर याठिकाणी उपस्थित रहात नाही त्यामुळे नागरीकांना खाजगी दवाखान्यात जावे लागते असे चित्र सरसम आरोग्य वर्धिनि केंद्र मध्ये दिसून येते डॉ. लोकांना शासनाने काॅटर दिलेले असताना देखील तो त्यांचा वापर न करता दुसऱ्या ठिकाणी रहात असताना दिसुन येत आहे आज डिलेवेरी करण्यासाठी दवाखान्यात आणले जाते पण डॉ आज त्या पेशंट लागले खाजगी दवाखान्यात दाखल करावे लागले असे अनेक उदाहरणे या आरोग्य केंद्रामध्ये दिसून आले आहे
सरसम आरोग्य वर्धिनि केंद्रावर असुविधेचा अभाव
नागरिकांना वेळेवर उपचार होत नसल्याने नागरीक त्रयस्थ झाले आहे नाही डॉ.नाही.नर्स नाही परिचर नाही ज्याची जबाबदारी आहे तो घरी झोपा काडतो आणि ज्यांना काही माहिती नाही तो पेशंटला तपासतो आणि घरी बसून सरकार त्यांना पगार देतोय आज जवळपास सरसम आरोग्य केंद्र मध्ये सोनारी करंजी सरसम आदेगाव असे वाडी तांडे या आरोग्य केंद्रामध्ये येत असुन आरोग्य कर्मचारी रहात नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो या कडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येते शासन आरोग्य केंद्रामध्ये लाखों रुपये खर्च करतो अनेक सुविधेच्या नावाने निधी उपलब्ध करून देण्यात येतो मग तो निधी जातो कुठे अशा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे जर का शासनाने हिमायतनगर तालुक्यातील जेवढे आरोग्य उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी नागरिकांना सुविधांचा अभाव दिसून अल्यास भारतीय जनता पार्टी वाढोणा हिमायतनगर खपुन घेणार नाही अशा इशारा भाजप तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांनी दिला आहे.
