
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत आमच गावं आमचा विकास योजनेअंतर्गत वार्षिक आराखडा २१-२२ वर्षांसाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड व तसेच पंचायत समिती हिमायतनगर अंतर्गत सन्मानित प.स.सदस्य तथा प्रभारी अधिकारी व खाते प्रमुख सरपंच व ग्रामसेवक तालुका स्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यास सुरुवात झाली प्रशिक्षणाचे प्रस्तावीक विस्तार अधिकारी श्री सागर सर यांनी केले तर सर्व नवनिर्वाचित सदस्य व प्रशिक्षनार्थी गायकवाड साहेब यांनी मार्गदर्शन केले आपच गावं आमचा विकास हे लक्ष समोर ठेवून आपण विकास केला पाहिजे गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील पाहिजे असे यावेळी बोलत होते त्याच बरोबर सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे येणाऱ्या १५ वित्त आयोगाच्या मार्फत आपणं आपल्या गावचा आराखडा तयार करून गावचा विकास करावा विविध योजनांची अंमलबजावणी आपणं आपल्या कशा पद्धतीने करता येईल असे लक्ष सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले पाहिजे सद्या महाराष्ट्र मध्ये कोरोणाची दुसरी लाट उसळली आहे त्याचा सामना आपण कशा पद्धतीने केला पाहिजे त्यांवर उपाय योजना कशा पद्धतीने केली यांचा देखील सरपंच व ग्रामसेवक यांनी एकत्र बसून ठरवले पाहिजे नागरिकांना वेळोवेळी सुचना दिल्या पाहिजेत मास्क सॅनिटजर चा वापर करायला सांगितले पाहिजे असे अनेक सुचना प्रशिक्षण कार्यशाळा यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिमायतनगर येथे उपस्थित सर्व सन्माननीय सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे. त्यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती गटशिक्षणाधिकारी अधिकारी सुदिस मांजरमकर विस्तार अधिकारी श्रीसागर सर पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड त्याच बरोबर आदि सन्मानित अधिकारी उपस्थित होते
