
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
महाराष्ट्र भाजपा तर्फे 2021 बूथ संपर्क अभियान सुरुवात नांदेड जिल्ह्यात करण्यातआलेलीआहेत्याअनुषंगानेहिमायतनगर तालुकासुद्धाबूथसंपर्कअभियानसंदर्भातनांदेडजिल्ह्याचे लोक प्रिय खासदार मा प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष मा.श्री.व्यंकटराव पाटील गोजेगावकर याच्या आदेशावरून
*मा.श्री.लक्ष्मणराव ठक्करवाड*
संपर्क अभियान प्रमुख तथा जिल्हा सरचटणीस नांदेड
मा.श्री.डॉ.माधवराव पाटील उच्चेकर जिल्हा सरचिटणीस,नांदेड
मा.श्री.राजाभाऊ देशमुख युवा मोर्चा प्रभारी नांदेड
मा.श्री.किशोर देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष,नांदेड
मा.श्री.अशोक नेम्मानीवार जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरपंचायत प्रभारीमा.श्री.रोहित पाटील मा.उपसभापती लोहा
श्रीमती.सौ.भारतीताई.पाटील*जिल्हा उपाध्यक्षा महिला नांदेड
यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.01/02/2021 रोजी महात्मा फुले स्मारक हिमायतनगर येथे बूथ संपर्क अभियाना 2021 संदर्भात वरील प्रमाणे नेतेमंडळींनी तालुक्यातील सर्व बुथ प्रमुखांना व भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे ताकद कशी निर्माण करता येईल व येणाऱ्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यात भाजपाची ताकद कशी निर्माण करता येईल या संदर्भात सुद्धा त्यांनी भाषणाच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन केले तसेच हिमायतनगर तालुक्यात पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवणारे असे *श्री सुधाकर पाटील सोनारीकर पवन करेवाड गौरव सूर्यवंशी यासह सन्माननीय नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा श्री लक्ष्मणरावजी ठक्करवाड सहा मान्यवराच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष श्री आशिषभाऊ सकवान सुधाकर पाटील.खंडू चव्हाण.कांतागुरु वाळके.रामभाऊ सुर्यवंशी.सौ.ज्योतीताई बेदरकर.हिदाईत खान.परमेश्वर सुर्यवंशी गिरीश महाराज.सचिन शिंदे.सुभाष माने.विनायक ढोणे.राम जाधव.रामेश्वर गड्डमवाड. पवन करेवाड. गौरव सुर्यवंशी. ज्ञानेश्वर शेवाळे.ज्ञानेश्वर माने.नितीन मुधोळकर.नानाराव तवर.आनंद कदम.विठ्ठलराव सुर्यवंशी.गंगाधर पडोळे.डॉ.सूर्यकांत माने.नागोराव मेंढेवाड.विकास कळकेकर.वामनराव मिराशे.संजय कुरमे.सचिन कोमावार.प्रकाश सेवनकर.सुरेश गुंठेवाड.संतोष पाटील कदम.विशाल जाधव.श्याम हेंद्रे.योगेश राठोड.परमेश्वर जाधव.प्रमोद सिरफुले.प्रफुल राठोड. परमेश्वर ढोले.गंगाधर मिरजगावे.संजय करपे.संतोष आडे.दत्ता खंडरे.प्रभाकर क्षिरसागर.बालाजी ढोणे.अरविंद कदम.विठ्ठल चिंतलवाड. जिवन जैस्वाल.विनोद दुर्गेकर.बालाजी पावडे.प्रशांत ढोले.परमेश्वर पाटील वटफळीकर.सुधाकर पवळे.अजय जाधव.निलेश चटणे.राम हेंद्रे.बालाजी कदम.बंडू गायकवाड. लक्ष्मण चव्हाण. दयानंद वानखेडे.पवन नेव्हल.गणेश सुर्यवंशी. प्रधुमन पवार.प्रमोद वानखेडे.रमेश तवर. यासह बैठकीस तालूक्यातील सर्वप्रमुख भाजपा पदाधिकारी आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व आघाडीचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते …..!
