
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट विविध विषयांवर केली चर्चा हदगाव हिमायतनगर मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले काही ठिकाणी तर ढगफुटी झाली एकीकडे काही भागात पाणी नसल्याने पिक सुकु लागली तर दुसरीकडे जास्त पाणी झाल्याने नुकसान झाले तरी यावर काही ठिकाणी सर्वे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात येवी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा नागेश पाटील यांनी घेतली पहिल्यादा भेट म्हणून तालुक्यातील चर्चाला उदान आले गेल्या विधानसभेमध्ये काही बंडखोरी झालेल्या लोकामूळे नागेश पाटील यांचा पराभव पत्करावा लागला पण येणार्या निवडणुकीत पुन्हा नागेश पाटील आष्टीकर यांनाच टिकीट दिले जाईल का अशी चर्चा कालच्या भेटिमुळे चर्चा सुरू झाली नागेश पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे गळ्यातल ताईत आहे आशी चर्चा मतदार संघात होतांना दिसुन आली आता काही दिवसांवर नगरपंचायतचत जिल्हा परिषद यांच्या निवडणुकी लागणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मतदार संघातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला तर नागेश पाटील आष्टीकर यांना फायदा होईल सद्या चालू आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आहेत ते पण महाविकास आघाडी सरकार सोबत सत्तेत सहभागी झाले पण त्यांनी हदगाव हिमायतनगर मतदार संघा मध्ये शिवसेनेला नंदा भावजेवी सारखी वागणुक दिली असे सांगण्यात आले आहे असे अनेक उदाहरणे सांगता येतील.अशा अनेक विषय मनात घेऊन साहेब मातोश्री वर गेले आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवुन लोकांचे प्रश्न मार्गी काढा असे मुख्यमंत्री यांना साकडे घातले.
