
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
वरोरा शहरातील नेते ,माजी पालकमंत्री संजयजी देवतळे यांचे निधन
.चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी कॅबिनेट मंत्री संजय जी देवतळे यांचा नागपूर येथे कोरोना उपचार करीत असताना त्यांचा मृत्यू
लोकहीत महाराष्ट्र कडून
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
त्यांनी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.
राज्याचे सांस्कृतिक व चंद्रपूर जिल्ह्याचे ते माजी पालकमंत्री सुद्धा होते, राजकीय क्षेत्रात त्यांनी चांगली मजल मारली होती, अनेक वर्षे ते वरोरा विधानसभेचे कांग्रेस पक्षाकडून नेतृत्व करीत होते,
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली होती, काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.
मात्र वर्ष 2020 पासून कोरोनाच्या या भीषण महामारीत त्यांना या विषाणू ची लागण झाली, काही दिवसांपासून ते नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
माजी मंत्री देवतळे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
