

प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
आज दिनांक:-२७/४/२०२१ रोजी आयोजित केलेले रक्तदान शिबीर स्थळ गणेश मंदिर भिवंदरे लेआऊट वरोरा येथे आज covid-१९ च्या वाढत्या प्रादूर्भावाट जो रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आज २७/०४/२०२१ शिबिर आयोजित केले होते. शासकीय रक्तपेढी ला या रक्तदान शिबिरातून 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या निमित्याने आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत.
१) श्री. राजेंद्रजी कृ. वरघणे(राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष)
२) श्री पुरुषोत्तम ना. श्रीरंग(केसरीनंदन हनुमान मंदिर चे अध्यक्ष)
३) श्री नामदेव राजनहिरे(केसेरीनंदन हनुमान मंदिर चे सचिव)
आयोजक:- शरद पुरी,हर्षल डोंगरे,कुणाल श्रीरंग,अनिकेत श्रीरंग,रोहित मोलगुरी,वैभव बोण्डे, पंकज वसाके,अनिकेत पुरी,कुणाल तवाडे, सुरज गेडाम,निखिल दारवंकर,रोशन वरघणे आणि समस्त मित्र परिवार.
