खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची कोविड सेंटर ला भेट ,भेट देत घेतला परिस्थिती चा आढावा

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,,पांढरकवडा

चंद्रपूर-आर्णी लोकसभेचे खासदार श्री.बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर साहेब यांनी आज पांढरकवडा येथील ट्रामा केअर येथील कोविड सेंटर ला भेट देऊन तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि रुग्णाची विचारपूस करून मार्गदर्शक सूचना केल्या.एकंदारीत संपूर्ण परिस्थिती चा आढावा घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या .यावेळी
तालुक्याचे जेष्ठ नेते विजय पाटील चालबर्डीकर आणि इतर काँग्रेस चे पदाधिकारी व प्रशासनातील सर्व अधिकारी हजर होते.