भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी येथील साहेब वातानूकुलीत यंत्राच्या मदतीने गारेगार तर सर्वसामान्यांची पाणी पिण्याची व्यवस्था आडगळीत
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी आजही भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन हे मुख्य ईमारतीमध्ये आहे निवेदन देऊन सुद्धा समस्या मात्र कायमच आहे त्यामुळे ग्राहक मोठे की भारतीय स्टेट बँकेचे प्रशासन मोठे सर्वसामान्य ग्राहकच…
