पुण्याचा प्रशांत चव्हाण महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघात; ३३ व्या फेडरेशन कपसाठी निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर पुणे येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू श्री. प्रशांत चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकत्याच…
