राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊईके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश..! सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता…
