वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव (बु.) विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
(प्रतिनिधी) शेख रमजान बिटरगाव (बु.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल दिनांक २ मे २०२६…
