अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेच्या वतीने जि.प. वर धरणे आंदोलन, (अंशकालीन स्त्री -परिचरांच्या मानधनात वाढ करा – आयटक)
हा सहसंपादक : रामभाऊ भोयर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन कलण्यात आले आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री -परिचरांच्या…