सक्षम नर्सिंग महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी; अनिल जायभाये बीडकर
सहसंपादक : रामभाऊ भोयर. उदगीर येथील सक्षम नर्सिंग महाविद्यालयात थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्षा मृणाली काळे मॅडम…
