माकोडा कोलाम पोडाचा रस्त्यासाठी वनवास,२ वर्षांपूर्वी मंजूर काम अद्याप कागदावरच समस्या सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
सहसंपादक : रामभाऊ भोयर पांढरकवडा: तालुक्यातील मौजा मांगुर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माकोड़ा कोलाम पोड येथील आदिम जमातीच्या नागरिकांनी आजही गुलभूत सोयीयाती गोता संघर्ष करावा लागत आहे. सन २०२३-२४ मध्ये '…
