21 डिसेंबरला नेताजी विद्यालयात राळेगाव ‘माजी विद्यार्थी मेळावा – २०२५’; जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची उत्सुकता
सहसंपादक : रामभाऊ भोयर नेताजी शिक्षण प्रसारक संस्था, राळेगाव आणि नेताजी विद्यालय यांच्या वतीने येत्या 21 डिसेंबर रोजी ‘माजी विद्यार्थी मेळावा – २०२५’ उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शाळेतून विविध…
