सोयाबीन पीक योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन सादर
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर सोयाबीन पीक विमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करून,तातडीने निधी वितरित करावा मा.दत्तात्रय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तालुका कृषी अधिकारी,कळंब यांच्या मार्फत निवेदन…
