बेंबळा प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलेच, आता शेतकरीपुत्राचाजीवं घेणार का ?
ट्रॅक्टर ट्राली वर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्याकडे शासन -प्रशासनाचे दुर्लक्ष राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बेंबळा प्रकल्पाने हेड पासून तर टेल पर्यंत हजारो हेकटर जमिनी ओलिताखाली येणार. शेतकरी सुजलाम सुफलाम होनार…
