मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ,बोरी (इचोड) येथील युवक व महिलांचा मनसेत प्रवेश
युवकांसोबतच महिलां भगिनींचाही विश्वास जिंकण्यात मनसेला यश राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात मनसे पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांचे नेतृत्वात जनसामान्यांची कामे मार्गी लावत मनसे…
