राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दहा दिवसात सात हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी आज राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव भाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे हे…
