अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला जनता रस्त्यावर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव नगर पंचायत निवडणुक -२०२१
अनुसुचित जमाती महिला राखीव प्रभाग क्रमांक १५ च्या आदर्श मंडळाच्या अधिकृत अपक्ष उमेदवार “सौ. पुष्पाताई विजयराव किनाके” यांच्या प्रचाराला प्रभागातील जेष्ठ, महिला, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खूप झाले पक्ष, आता फक्त अपक्ष चा नारा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वधर्म विचाराला,विनम्र उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन आदर्श मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ मधिल मतदारांना करण्यात आले आहे.
विजयी बोधचिन्ह
☕🍵☕
