
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
किन्ही जवादे येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले व आज या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परीषद सदस्या मा.प्रीतीताई काकडे, सरपंच कीन्ही जवादे सुधीरभाऊ जवादे, उपसरपंच रमेशजी तलांडे,माजी उपसरपंच रामदासजी माणगी,जी.प.शाळा मुख्याध्यापक होरे सर, शाळा समितीचे अध्यक्ष बंडुभाऊ नागपुरे, संगीत धाबेकर, प्रसाद नीकुरे,पवण खैरकार , अविनाश गानफाडे,व सर्व शिवशक्ती क्रीडा मंडळ चे खेळाडु उपस्थित होते.
