
प्रतिनिधी : शैलेश अंबुले तिरोडा 7769942523
तिरोडा: – सविस्तर असे की प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी येथील डॉ. व कर्मचारी वर्ग हे सरकारच्या कोविड लाशिकरणाची धज्जा उडवित आहेत ……….लस देतांनी व्हेरिफिकेशन करतात की नाही. काय माहीत.
रामचंद तिकाराम पटले हे 20 दिवसाअगोदर मृत पावले आहेत त्या व्यक्तीस यांनी म्हणजे आज दिनांक 11-12-2021 ला लसीचा दुसरा डोस दिला तरी कसा…
यांवरून यांच्या आरोग्य केंद्रात कशा प्रकारे कारभार चालतो हे लक्षात येईल . येथील डॉक्टर हे ब बेजबाबदार पणाने कसे काय वागतात व त्यांना ही पण भीती नाही की आपण सरकारच्या नियमांना धुडीत बसवून आपल्या मनमर्जी पणाने चालवतात ……..
