
सहसंपादक:प्रशांत बदकी
युवाहृदयसम्राट, मनसे नेते, युवा नेतृत्व
मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रुग्णांना दिलासा देण्यासाठी गुरुमाऊली कॉम्पुटराईज क्लिनिक लॅबोरेटरी वाशीम, श्री साई क्लिनिक लॅब वाशीम, कान्होबा क्लिनिक लॅबोरेटरी मंगरूळनाथ या सर्व लॅब मध्ये तपासणी मध्ये 10, 20, 30%सुट देण्यात येणार आहे यांचे उदघाटन दुपारी 4 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते राजगर्जना जनसंपर्क कार्यलय येथे संपन्न होणार आहे .
