स्मॉल वंडर्स कॉन्वेंटच्या यश ठमके ची आंतरराष्ट्रीय भरारी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्मॉल वंडर्स हाईस्कूल आणि कला वाणिज्य विज्ञान विद्यालय वडकी चा विद्यार्थी यश विजय ठमके यांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.आय.ए.सी. इंटरनेशनल आर्ट कम्युनिटी या…
