
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहरातील युवकांचा पक्ष प्रवेश
आज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे सह निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात राजगर्जना जनसंपर्क कार्यालयात वाशीम येथील क्षत्रिय मराठा फॉडेशनचे जिल्हाध्यक्ष रितेश देशमुखआदित्य व रा युवक कॉ चे ता सचिव पवन डुबे खामगाव जीन व संभाजी नगर येथील नवयुवक जामकर वैभव काळे शैलेश देशमुख गणेश शिंदे सौरभ पांडे शुभम सूर्यवंशी अजय चंदनशिव सतिष घोडे कृष्णा बागर प्रतिक कांबळे गजानन मुखमाले विष्णू वानखेडे सूरज खडसे योगेश चोपडे बालाजी जोगदंड हर्ष मेहता शिवम कनसे अभिजित पुरी अनिल बांगर ऋतिक कांबळे आदी नवयुवकांनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमाचे आयोजन मोहन कोल्हे कृष्णा इंगळे प्रतिक कांबळे उमेश टोलमारे शिवराज टोलमारे वेदांत ढवळे सुहास जाधवआशिष टोलमारे मयुरेश स्तराके आदीनी केले यावेळी किशोर गजरे अर्जुन कव्हर शंकर कव्हर देवानंद खरे समाधान खरे राहुल करवते प्रकाश कवडे सुनील अवगण सोमा कदम राजु महल्ले उपस्थित होते
