धक्कादायक:वरोरा शहरातील या भागातील पाणी पिण्यासाठी अयोग्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल
,नगर परिषद वरोरा शुद्ध पाणी पुरविण्यात अपयशी मागील काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याविषयी वरोरा नगर परिषद मध्ये तक्रारी येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळातून अळ्या आल्याच्या घटना घडल्या आहेत.वरोरा शहरातील चिरघर प्लॉट…
